जलबिंदूनिपातेन क्रमशः पूर्यते घटः |
स हेतुः सर्वविद्याना धर्मस्य च धनस्य च ||
अर्थ ›› पाण्याच्या थेंबाथेंबाने हळूहळू घट भरतो त्याचप्रमाणे सर्व विद्या, धर्म आणि धनाच्या बाबतीत आहे.
आनंदी आनंद गडे,
इकडे-तिकडे चोहीकडे...
Appreciation is a wonderful thing...Blog लिहिणे हि सुद्धा एक कला आहे. आज blogspot.com म्हणा किंवा wordpress.com म्हणा अश्या एक ना अनेक Sites वर blogging ची सुविधा उपलब्ध आहे. अश्या विविध माध्यमांचा उपयोग करून अनेक लोकं त्यांच्या Blog writing ह्या कौशल्याचे जतन तर करीतच आहेत, शिवाय वाचकांना उत्तमोत्तम knowledge base माहिती मिळवून देत आहेत. अश्या Blogs साठी Blog Of The Day (India) हा Blog आहे. Blog Author आणि त्यांच्या Blog ची माहिती इथे वाचायला मिळेल.