July 30, 2012

Blog Of The Day - India

Appreciation is a wonderful thing...
Blog लिहिणे हि सुद्धा एक कला आहे.  आज blogspot.com  म्हणा किंवा wordpress.com  म्हणा अश्या एक ना अनेक Sites वर blogging ची सुविधा उपलब्ध आहे. अश्या विविध माध्यमांचा उपयोग करून अनेक लोकं त्यांच्या Blog writing ह्या कौशल्याचे जतन तर करीतच आहेत, शिवाय वाचकांना उत्तमोत्तम knowledge base माहिती  मिळवून देत आहेत.  अश्या Blogs साठी Blog Of The Day (India) हा Blog आहे.  Blog Author आणि त्यांच्या  Blog ची माहिती इथे वाचायला मिळेल.

“Appreciation is a wonderful thing. It makes what is excellent in others belong to us as well” 
- Voltaire

माझं पण हेच तत्व आहे. इतरांकडून खूप  काही शिकण्यासारखं असतं पण Appreciation करणं सुद्धा तितकच महत्वाचं असतं असं  मला वाटतं.  त्यामुळे Just for Appreciation.

Blog Title - Blog Of The Day (India)
URL - http://blogoftheday-india.blogspot.in/

No comments:

Post a Comment