July 31, 2012

चकली

Chakali_blog
गृहिणींसाठी, खवय्यांसाठी उत्तम ब्लॉग, ली. ह्या ब्लॉग वर अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांपासून North-Indian, South-Indian, Mexican, Chinese अश्या अनेक लज्जतदार आणि चविष्ठ पदार्थांची यादी आहे आणि त्याची अतिशय सोप्या भाषेत पदार्थांची कृती उपलब्ध आहे .

ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • दर महिन्याच्या कॅलेंडर नुसार आपण पाककृती बनवून पाहू शकतो.  ह्या कॅलेंडरचा फायदा असा कि त्या महिन्यातल्या सणवार यांना अनुसरून देखील पाककृती दिलेल्या असतात, त्या पाककृतींचा  बेत आपण आपल्यासाठी आणि आपल्या आप्तजनांनसाठी आखू  शकतो अगदी ऐनवेळी सुद्धा. 
  • मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत पाककृती उपलब्ध आहे.
  • एखादा पदार्थ तयार होण्यास लागणारा अवधी आणि त्याचे साधारण प्रमाण दिलेले आहे.
  • सर्व पाककृती श्रेणी अंतर्गत विभागलेल्या आहेत, तेव्हा हवी ती श्रेणी आपण बघून झटपट पदार्थ बनवू शकतो.
  • पदार्थाच्या आद्याक्षरानेहि (Alphabetical) आपल्यला पदार्थांची यादी बघता येते.
ब्लॉग लेखक/ लेखिका - वैदेही भावे
ब्लॉग अधिकृत URLhttp://chakali.blogspot.com/
लहान-मोठ्या सर्वांनाच खायला आणि बनवायला आवडतील असे पदार्थ, मग वाट कशाची बघताय. आजच चवदार  बेत आखा चकली बरोबर. 
*हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment