Showing posts with label police. Show all posts
Showing posts with label police. Show all posts

May 21, 2014

Crane Bedi Offical Blog

 Crane Bedi

 " It's Always Possible "

हे घोषवाक्य असलेल्या, धाडसी, कर्तबगार, इमानदार, कर्तव्यपरायण डॉ. किरण बेदी, भारतीय पोलिस सेवा (IPS) प्रथम वरिष्ठ महिला अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या. डॉ. किरण बेदी भारतीय पोलिस सेवे मध्ये पोलिस महानिर्देशक (Bureau of Police Research and Development ) म्हणून पोहोचणारी पहिली, एकमात्र भारतीय महिला आहे. पोलिस खात्यातील अनेक महत्वाची आणि जिकरिचि पदे सांभाळण्याचा मान किरण बेदींना अनेकदा मिळाला आहे. त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या अतिशय कुशलतेने पेलून अनेक सन्मान त्यांनी मिळवले आहेत.
काही प्रमुख पदांचा आलेख
  • दिल्ली ट्राफिक पुलिस चीफ,
  • नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो,
  • डेप्युटी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस,
  • मिज़ोरम, इंस्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन,
  • तिहार, स्पेशल सेक्रेटेरी टू लेफ्टनन्ट गव्हर्नर,
  • दिल्ली, इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस,
  • चंडीगढ़, जोइंट कमिशनर ऑफ पुलिस ट्रेनिंग,
  • स्पेशल कमिशनर ऑफ पुलिस इंटेलिजेन्स,
  • यू.एन. सिविलियन पुलिस एड्वाइजर,
  • महानिदेशक, होम गार्ड व नागरिक रक्षा
उलेख्खनीय  सन्मान
    • प्रेसीडेंट गेलेट्री अवार्ड (1979)
    • इटली, वीमेन ऑफ दी ईयर अवार्ड (1980),
    • महिला शिरोमणि अवार्ड (1995)
    • प्राइड ऑफ इंडिया (1999)
    • मदर टेरेसा मेमोरियल नेशनल अवार्ड (2005)

    August 06, 2012

    पोलिसनामा

    Policenama_Vijaysinha Holam














    समाजामध्ये वाढत असलेले गुन्हे, गुन्हेगार ह्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्वाची कडी असते पोलीस-यंत्रणा. वेळोवेळी वृतपत्र, संगणक, दूरदर्शन माध्यमातून अनेक माहिती-साधने आपल्याला ह्या पोलीस-यंत्रणेशी आमने-सामने करून देतातच. हि झाली नाण्याची एक बाजू, पण ह्याच नाण्याची दुसरी बाजू, जी आपल्या समोर क्वचितच येते तीच बाजू विजयसिंह होलम ह्यांच्या पोलिसनामा ह्या ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.