May 21, 2014

Crane Bedi Offical Blog

 Crane Bedi

 " It's Always Possible "

हे घोषवाक्य असलेल्या, धाडसी, कर्तबगार, इमानदार, कर्तव्यपरायण डॉ. किरण बेदीभारतीय पोलिस सेवा (IPS) प्रथम वरिष्ठ महिला अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या. डॉ. किरण बेदी भारतीय पोलिस सेवे मध्ये पोलिस महानिर्देशक (Bureau of Police Research and Development ) म्हणून पोहोचणारी पहिली, एकमात्र भारतीय महिला आहे. पोलिस खात्यातील अनेक महत्वाची आणि जिकरिचि पदे सांभाळण्याचा मान किरण बेदींना अनेकदा मिळाला आहे. त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या अतिशय कुशलतेने पेलून अनेक सन्मान त्यांनी मिळवले आहेत.
काही प्रमुख पदांचा आलेख
 • दिल्ली ट्राफिक पुलिस चीफ,
 • नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो,
 • डेप्युटी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस,
 • मिज़ोरम, इंस्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन,
 • तिहार, स्पेशल सेक्रेटेरी टू लेफ्टनन्ट गव्हर्नर,
 • दिल्ली, इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस,
 • चंडीगढ़, जोइंट कमिशनर ऑफ पुलिस ट्रेनिंग,
 • स्पेशल कमिशनर ऑफ पुलिस इंटेलिजेन्स,
 • यू.एन. सिविलियन पुलिस एड्वाइजर,
 • महानिदेशक, होम गार्ड व नागरिक रक्षा
उलेख्खनीय  सन्मान
  • प्रेसीडेंट गेलेट्री अवार्ड (1979)
  • इटली, वीमेन ऑफ दी ईयर अवार्ड (1980),
  • महिला शिरोमणि अवार्ड (1995)
  • प्राइड ऑफ इंडिया (1999)
  • मदर टेरेसा मेमोरियल नेशनल अवार्ड (2005)
  ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • आपले विचार कायद्याच्या चौकटीत उत्तम पाने मांडण्याचं कसब तर बेदिंकडे होतचं. 2006 सालापासून Crane Bedi हा ब्लॉग सुरु झाला आहे.
  • आपल्याला ह्या Blog वर प्रामुख्याने इंग्रजी (English) भाषांमधील Posts वाचायला मिळतील. (काही अंशी हिंदी लेखही आहेत.)
  • रोकठोक, परखड भाषेत कायदा म्हणजे काय, तो कसा वापरायचा, महिलांसाठी काही आवश्यक कायद्यांची चर्चा इथे वाचायला मिळेल.
  • Posts किंचित मोठ्या वाटल्या तरीही त्या आवश्यक माहिती देऊन जातात.
  • Blog Archive आहे पण, सर्व posts ची वर्गवारी नसल्यानी, प्रत्येक एक Archive बघणे कदाचित अशक्य होईल.
  ब्लॉग लेखक/ लेखिका - डॉ. किरण बेदी. 
  ब्लॉग भाषा पर्याय - मराठी / हिंदी / English
   ब्लॉग अधिकृत URL -  http://www.kiran-bedi.blogspot.in
  समाज, कायदा आणि सुव्यवस्था ह्यांना आजवर न्याय देऊन महिलांच्या असो किंवा अन्य कोणत्याही मुश्किलींना तोंड देऊन सतत आघाडीवर राहणाऱ्या डॉ. किरण बेदी  आपल्या समाजकार्यातून सतत चर्चेत असतातच. परंतु आता बघायचा हेच आहे अशी कर्तव्य दक्ष महिला, भारतीय जनता पक्षात सामील होऊन दिल्ली मुख्यमंत्री पदी निवडून येउन, पुन्हा सुव्यवस्थित प्रशासन दिल्लीला लाभेल का ?
    *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

  No comments:

  Post a Comment