May 19, 2014

पुनश्च भेट..!!

एका मोठ्या मध्यांतरानंतर Blog Of The Day - India पुनश्च वाचकांच्या भेटीला येत आहे.

blogoftheday-india.blogspot.in


सर्वप्रथम, Blog Of The Day - India च्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार. आपला प्रतिसाद आणि आपले प्रेम आम्हाला मिळाले आणि तो प्रतिसाद आम्हाला एक नव्या उमेदीने हा प्रवास पुढे असाच चालवा ह्यासाठी
प्रेरणादायी ठरणार आहे. E-mail द्वारा मिळालेल्या सर्व शुभेच्छा, आपल्या प्रतिक्रया Blog Of The Day - India साठी एक नवी दिशा देणाऱ्या ठरणार आहेत.
पुन्हा एकदा नव्यानी सुरु करूयात आपली ब्लॉग सफर Blog Of The Day - India सोबत. काही खास ब्लॉग्स, काही खास व्यक्तिरेखा आणि त्यांचे विचार त्यांच्या शब्दांत, मराठी, हिंदी आणि इतकाच काय आता इंग्रजी भाषेतल्या ब्लॉगचा लेखाजोखा आपल्याला इथे वाचता येईल.  
धन्यवाद … !!

No comments:

Post a Comment