August 01, 2012

क्षितिज जसें दिसतें

Kshitij jase diste :: Kaushal Inamdar


क्षितिज जसें दिसतें तशी म्हणावी गाणी...  
एक अतिशय सुंदर आणि लयबद्ध शब्दांची मैफिल, असावी असा हा ब्लॉग आहे. कौशल. श्री. इनामदार ह्यांच्या विचारातून प्रकटलेली हि शब्दरचना आहे. संगीतक्षेत्रातल्या वाटचाली सोबत स्वतः अनुभवलेल्या क्षणांचे उत्तम सादरीकरणाची हा ब्लॉग साक्ष देतो.

ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • कौशल. श्री. इनामदार ह्यांचा हा ब्लोग स्वानुभवातून लिहिला गेला आहे. त्यामुळे वाचकाला त्यांच्या अनुभवातून शिकण्यासारख्या, घेण्यासारख्या प्रेरणादायी अनेक गोष्टी आहेत.
  • कौशल इनामदार ह्यांचे काव्य आणि ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा आस्वाद संगीतप्रेमींना घेता येतो.
  • कौशल इनामदार ह्यांची काही गाणी Download हि करता येतात.
  • सुंदर शब्दांकनासोबत कवितांच्या हलक्या छटा हि ह्या ब्लॉग मध्ये बघायला मिळतात. 
  • संगीत-क्षेत्रातील घडामोडी तसेच कौशल इनामदार ह्यांना भावलेल्या क्षणांचे शब्द-रुपांतर ह्या ब्लॉग मध्ये आहे.
ब्लॉग लेखक/ लेखिका - कौशल. श्री. इनामदार
  ब्लॉग अधिकृत URL - http://kaushalkatta.blogspot.com/ 
कौशल इनामदार, ह्यांना त्यांच्या पुढील सुरमयी वाटचालीसाठी शुभेछा. आणि आपला आजचा दिवस सुरमयी बनवण्यासाठी कौशल. श्री. इनामदार ह्यांच्या ब्लॉग क्षितिज जसें दिसतें ला भेट द्या.

 *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment