August 08, 2012

चेहरे

Chehre_Jagdish Bhavsar


चेहरे शब्द बनून बोलतात.. काय? खरं वाटत नाही? खरंच, चेहरे शब्द बनून बोलतात.. 
चेहरे हा अर्कचित्र असलेला ब्लॉग जगदीश अशोक भावसार ह्यांनी साकारला आहे.
ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • चेहरे हा ब्लॉग तसा मराठीमधे 2010 साली सुरु केला. जगदीश भावसार ह्यांचा हा अर्कचित्र संग्रहाचा एक सुंदर चित्रमय ब्लॉग आपल्याला पाहायला मिळू शकेल.
  • समाजकारणापासून ते राजकारणापर्येंत आणि हिंदी पासून तेलगु चित्रपटसृष्टी मधील कलावंतांची अर्कचित्रे बघायला मिळू शकतात.
  • आपल्या प्रियजनांना आपण हि अर्कचित्रे भेटही करू शकता.
  • तेलगु तसेच सकाळ सारख्या मराठी वर्तमानपत्रात जगदीश ह्यांची अर्कचित्रे प्रदर्शित झाली आहेत.  
ब्लॉग लेखकलेखिका - जगदीश अशोक भावसार.
ब्लॉग अधिकृत URL - http://chehare.blogspot.com/
मग चेहऱ्यांच्या ह्या दुनियेची सफार अवश्य करणार ना ? चला मग आजच भेट द्या, जगदीश भावसार ह्यांचा अर्कचित्र- ब्लॉग चेहरे ला.

  *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment